माझी मराठी शाळा आपले सहर्ष स्वागत करीत आ

Pages

Tuesday, March 8, 2016

जागतिक महिला दिन निमित्त थोडेसे


==========================
      भारतीय प्रथम महीला
        ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
1) भारत की प्रथम महिला मुख्यमंत्री-
            श्रीमती सुचेतो कृपलानी
2) प्रथम महिला राज्यपाल-
             श्रीमती सरोजिनी नायडू
3) प्रथम महिला राष्ट्रपति-
             श्रीमती प्रतिभा पाटिल
4) भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की प्रथम
     महिला अध्यक्ष-   डॉ. एनी. बेझेन्ट
5) प्रथम महिला प्रधानमंत्री-
              श्रीमती इंदिरा गांधी
6) किसी विधानसभा की प्रथम
    महिला अध्यक्ष-   श्रीमती शन्नो देवी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
१२)     💥महिला दिन माहीती💥

   08. मार्च  जागतिक महिला दिन ..!!
       =====●●●★●●●=====
   दरवर्षी ८ मार्च रोजी येणारा दिवस जागतिक महिला दिवस या नावाने साजरा केला जातो. या निमित्ताने वैशिष्टयपूर्ण कामगिरी करणा-या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांचा वेगवेगळ्या पातळीवर सन्मान केला जातो.
  ८ मार्च –आंतरराष्ट्रीय महिला दिन..!!
आज २१व्या शतकात आपण महिलांनी बरीच मजल मारली आहे. आज प्रत्येक क्षेत्रात ती पाय रोवुन उभी आहे. आणि हे कौतुकास्पद आहेच. एका जर्मन महिलेला महिलांच्या कष्टाची जाणीव झाली आणि ती जगा समोर यावी या साठी तिने प्रयत्न केले. असंख्य कामगार महिलांनी तिला उत्तम साथ दिली..!!
    २०व्या शतकाच्या सुरुवाती पर्यंत जगभरातील जवळ जवळ सर्व स्त्री वर्गाला मतदानाचा हक्क नाकारलेला होता.पुरुष प्रधान संस्कृतीचे हे एक विदारक सत्य होते.या स्त्री –पुरुष विषमतेसाठी ,अन्यायाला वाचा फोडण्यासाठी स्त्रिया प्रयत्नशील होवु लागल्या होत्या. या साठी १९०७ मध्ये स्टुट गार्ड येथे पहिली आंरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली होती.त्यामध्ये क्लारा झेटकिन या अतिशय तडफ़दार कम्युनिस्टवादी महिलेने “सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे” अशी जोरदार घोषणा केली. ८मार्च १९०८ ला न्युयॉर्क मध्ये स्त्री कामगारांनी प्रचंड प्रमाणात निदर्शने केली. कामाच्या ठीकाणी सुरक्षितता आणि सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा हक्क या दोन प्रमुख मागण्या केल्या.या अमेरिकेतील महिलांच्या व्यापककृतीने प्रभावित होवुन क्लारा झेट्किन ने हा प्रश्न डेन्मार्क मधील कोपनहेगन या शहरात दुस-या आंतरराष्ट्रीय महिलांच्या परिषदेत मांडला …तो दिवस होता ८ मार्च १९१०…  अमेरिकन स्त्री कामगारांनी केलेल्या या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ ८ मार्च हा दिवस म्हणुनच जागतिक महिला दिन म्हणुन साजरा होवु लागला.
   या १००वर्षाच्या कालखंडात खरच स्त्री खुप पुढे निघुन गेली आहे. आज ती प्रत्येक क्षेत्र पादाक्रांत करताना दिसते..पूर्वी चूल आणि मूल करणारी स्त्री आज त्या जबाबदा-या संभाळून देखिल आर्थिक क्षेत्रात खंबीर उभी आहे..
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 
********: नारी तू अबला नाहीस...
                   तू सबला आहेस..!!

       
       अशक्य ते शक्य करून दाखवणे  आणि पुरुषांची चेतनाशक्तिही सतत जागृत ठेवणे ही स्रीला निसर्गानेच दिलेली बहुमोल देणगी आहे. त्याचा योग्य ठिकाणी योग्य वापर करणे हे कोणत्याही स्रीला कधी शिकवावे लागत नाही मग ती अगदी निरक्षर वा अडाणी असली तरीही! उपजत मिळलेल्या या दानाने स्री मुळातच समृध्द आणि सबला आहे.
 
         याच देणगीचा वापर करून काही  स्रियांनी समाजाचा व देशाचा उध्दार केला आणि 'सौंदर्य' हेच स्रीचे सामर्थ्य नाही आणि कर्तुत्व ही केवळ पुरुषांची मक्तेदारी नाही हे सप्रमाण सिद्ध केले.
 
  प्रत्येक घरात शिवाजी जन्माला येण्यापूर्वी जिजाऊला येऊ दया,

     भारतीय स्रीयांचे स्थान सापक्षतेने दुय्यम आहे हे जरी सत्य असले,तरी आज स्रीयांचे क्षेत्र हे चूल व मूल एवढेच  नसून स्रीयांनी मोठमोठ्या क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे.

        पूर्वी 'न स्री स्वातंत्र्यम अर्हती|' असे वचनच होते. पण गेल्या काही वर्षात स्रीने या साऱ्या चौकटिंना  धक्के देऊन आपले कर्तुत्व सिद्ध केले आहे.

     याचे उदाहरण म्हणजे आपल्या देशाची गाणकोकीळा,लता मंगेशकर या आहेत. याप्रमाणेच कल्पना चावला,शीतल महाजन,अमृता विल्यम्स, इंदिरा गांधी, वसुंधरा राजे,प्रतिभाताई पाटील,पीटी उषा,सानिया मिर्झा  इत्यादी स्रियांनी विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवून आपल्या देशाचे नाव उच्च स्तरावर नेऊन ठेवले आहे.
 
    संशोधनापासून ते राज्याची धुरा सांभाळण्यापर्यन्त, समाज कार्यापासून कुटुंबप्रमुखापर्यन्त,ग्रहावर जाण्यापासून एव्हरेस्ट सर करण्यापर्यन्त  स्रीने बाजी मारली आहे. रवींद्रनाथ टागोर लिहितात की ,"women are the ornaments of society.'

     असे स्रीचे अफाट कर्तुत्वाचे वर्णन त्यांनी केले आहे. आणि ज्या स्री मुळेच मी घडू शकले ती म्हणजे माझी आई  व सावित्री बाई फुले  यांना शतश: अभिवादन.

    सावित्री तुज वंदन करिते
    हात जोडुनी दोन्ही
    स्री शिक्षण देऊन झालीस
    तू अजरामर जीवनी.
[08/03 12:11 PM] ‪+91 96049 41854‬: जागतिक महिला दिन की सभी महिलाओको हार्दिक शुभकामनाएँ


"जब मैंने जन्म लिया,वहां "एक नारी" थी जिसने मुझे थाम लिया......
     
                        || मेरी माँ ||


बचपन में जैसे जैसे मैं बड़ा होता गया "एक नारी" वहां मेरा ध्यान रखने और मेरे साथ खेलने के लिए मौजूद थी.....

                  || मेरी बहन ||


जब मैं स्कूल गया "एक नारी" ने मुझे पढ़ने और सिखने में मदद की......

                || मेरी शिक्षिका |]


जब भी मै जीवन से निराश और हताश हुआ और जब भी हारा तब "एक नारी" ने मुझे संभाला ...

              || मेरी महिला मित्र ||


जब मुझे सहयोग,साथी और प्रेम की आवश्यकता हुई तब "एक नारी" हमेशा मेरे साथ थी.....

              || मेरी पत्नी ||

जब भी मैं जीवन में कठोर हुआ तब "एक नारी" ने मेरे व्यवहार को नरम कर दिया.....

              ||मेरी बेटी||

जब मैं मरूँगा तब भी "एक नारी" मुझे अपने गोद में समा लेगी.......

              || धरती माँ ||


यदि आप पुरुष हैं तो हर नारी का सम्मान करें.....और यदि आप महिला हैं, उन में से एक होने पर गर्व  करे..

No comments:

Post a Comment