माझी मराठी शाळा आपले सहर्ष स्वागत करीत आ
Pages
- मुख्यपृष्ठ
- शालेय वेळापत्रक
- माझे उपक्रम
- बालभारती पुस्तके
- किशोर मासिक
- गटविमा
- फ्लिपबूक ( उपक्रम )
- सांगली
- covid_19 मराठी प्रशिक्षण पुस्तिका
- अनमोल सुविचार
- 12 वी नंतर
- टोपणनाव
- महाराष्ट्रातील ब्लॉगर शिक्षक 1
- महाराष्ट्रातील ब्लॉगर शिक्षक 2
- ब्लॉगर शिक्षक यादी भाग - ३
- फोटोशॉपमधिल शॉर्टकट बटणे
- सेवापुस्तक
- संत श्री ज्ञानेश्वर माऊली🚩🚩
- माझ्याविषयी
- U-TUBE चा VDO कसा ब्लॉग वर घ्यावा
- बालभारती कविता pdf
- RTI मराठी
- आजचे दिनविशेष
- MSCE
- E-बुक्स
- लोकराज्य
- आयुर्वेदिक औषधे
- रांगोळी नमूने
- ycmou nashik
- वाचनीय पुस्तके यादी
- प्रश्नपेढ़ी
- HTML CODE
- जतचा इतिहास
- अक्षांश व् रेखांश शोधा
- मराठी परिपाठ
- ब्लॉग कसा बनवावा
- शाळा आणि इतिहास
- सांगली जिल्हा तालुके
- उपयुक्त शैक्षणिक लिंक्स
- बालकथा
- खाना खजाना
- शालेय अभिलेख
- दिनविशेष
- मराठी दिनाच्या शुभेच्छा
- उत्तम आरोग्या साठी टिप्स
- अवकाश वेध
- चुलीवरची खीर कविता
- Blog ला running effect देणे साठी HTML code
- *शा पो आ जमा अनुदान कसे पहावे*
- मिशन मुलभूत शिक्षण pdf
- दाखल नमूना
- मत्ता व् दायित्व प्रमाणपत्र
- निर्लेखन
- पुस्तके वाचा
- भारतीय महिला माहिती
- समग्र शिक्षा अभियान 2020
- आधार -पॅन LINKING
- मुलांसाठी चित्रपट
- *शालेय नवोपक्रम*
- वय काढ़ा
- जातवार यादी
- आरतीसंग्रह
- ISO मानाकंन
- 4%सादिल सुधारीत
- ऑफिस ड्रेस कोड
- 5 वी 8 वी पास नापास
- सांगली सुट्टी यादी 2024
- 3 री वर्ग डिजिटल
Saturday, July 20, 2024
संतोषवाडी शाळेत आषाढी वारी व वृक्ष। दिंडीचे आयोजन
संतोषवाडी जि.प. शाळेत आषाढी वारीचे आयोजन
जिल्हा परिषद शाळा संतोषवाडी येथे वारी आणि वृक्षदिंडी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. लहान वयातच मुलांना आध्यात्मिक, सांप्रदायिक परंपरा, वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन याचे महत्व त्यांच्या बालमनावर बिंबविण्याच्या उद्देशाने वारी आणि वृक्षदिंडीचे आयोजन केले होते. तुळस, आंबा, लिंब, वड, पिंपळ आदी झाडे मुलांनी आणली होती. झाडे लावा, झाडे जगवा, बेटी बचाव, बेटी पढाव अशा घोषणा देत मुलांनी परिसर दणाणून सोडला. दिंडीतील पालखीमध्ये सावित्रीबाई फुले, विठ्ठल-रुक्मिणी आणि झाडांची रोपे ठेवण्यात आली होती. गावातील वारकरी मंडळीही टाळ.. मृदंग, झेंडे घेवून विठ्ठलाचा जयघोष करीत दिंडीमध्ये सहभागी झाले होते. महिला वर्गाची लक्षणीय उपस्थिती होती.यावेळी सरपंच सुनीता मेथे, हणमंतराव गायकवाड, राजाराम घोडके, सचिन कुंभार, नंदकुमार भोसले, तलाठी अश्विनी माने, दादा वाघमारे यांची उपस्थिती होती. मंदिरात हणमंतराव गायकवाड आणि सुरज सावंत यांनी चिमुकल्या वारकरी मंडळींना खाऊ वाटप केले. या दिंडी सोहळ्याचे आयोजन मुख्याध्यापक रमेश वायदंडे, सीमा वायदंडे, दिशा नलवडे, राजश्री कुडचे तसेच शाळा व्यवस्थापन समिती यांनी केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment