माझी मराठी शाळा आपले सहर्ष स्वागत करीत आ

Pages

वाचनीय पुस्तके यादी


*🌺वाचावीत अशी २०० पुस्तके🌺*
     📚✍🏻📕📗🗞📖🗃

*०१) ययाती* = वि. स. खांडेकर
*०२) वळीव* = शंकर पाटील
*०३) एक होता कार्वर* = वीणा गवाणकर
*०४) शिक्षण* = जे. कृष्णमूर्ती
*०५) अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम* = शंकरराव खरात
*०६) यक्षप्रश्न* = शिवाजीराव भोसले
*०७) बनगरवाडी* = व्यंकटेश माडगुळकर
*०८) तीन मुले* = साने गुरुजी
*०९) तो मी नव्हेच* = प्र. के. अत्रे.
*१०) आय डेअर* = किरण बेदी
*११) व्यक्तिमत्त्व संजीवनी* = डॉ. वाय. के.शिंदे
*१२) मृत्युंजय* = शिवाजी सावंत
*१३) फकिरा* = अण्णाभाऊ साठे
*१४) राजा शिवछत्रपती* = बाबासाहेब पुरंदरे
*१५) बुद्धीमापन कसोटी* = वा. ना. दांडेकर
*१६) पूर्व आणि पश्चिम* = स्वामी विवेकानंद
*१७) वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव* = स्वामी विवेकानंद
*१८) निरामय कामजीवन* = डॉ. विठ्ठल प्रभू
*१९) आरोग्य योग* = डॉ. बी.के.एस. अय्यंगार
*२०) अंधश्रधा* : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम = डॉ. नरेंद्र दाभोळकर
*२१) लोकमान्य टिळक* = ग. प्र. प्रधान
*२२) राजयोग* = स्वामी विवेकानंद
*२३) तरुणांना आवाहन* = स्वामी विवेकानंद
*२४) सत्याचे प्रयोग* = मो. क. गांधी
*२५) योगासने* = व. ग. देवकुळे
*२६) १८५७ ची संग्राम गाथा* = वि.स.वाळिंबे
*२७) कर्मयोग* = स्वामी विवेकानंद
*२८) गाथा आरोग्याची* = डॉ. विवेक शास्त्री
*२९) रणांगण* = विश्राम बेडेकर
*३०) बटाट्याची चाळ* = पु.ल.देशपांडे
*३१) श्यामची आई* = साने गुरुजी
*३२) माझे विद्यापीठ ( कविता )* = नारायण सुर्वे
*३३) १०१ सायन्स गेम्स* = आयवर युशिएल
*३४) व्यक्ति आणि वल्ली* = पु.ल.देशपांडे
*३५) माणदेशी माणसं* = व्यंकटेश माडगुळकर
*३६) उचल्या* = लक्ष्मण गायकवाड
*३७) अमृतवेल* = वि.स.खांडेकर
*३८) नटसम्राट* = वि.वा.शिरवाडकर
*३९) हिरवा चाफा* = वि.स.खांडेकर
*४०) क्रोंचवध* = वि.स.खांडेकर
*४१) झोंबी* = आनंद यादव
*४२) इल्लम* = शंकर पाटील
*४३) ऊन* = शंकर पाटील
*४४) झाडाझडती* = विश्वास पाटील
*४५) नाझी भस्मासुराचा उदयास्त* = वि.ग. कानिटकर
*४६) बाबा आमटे* = ग.भ.बापट
*४७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर* = शंकरराव खरात
*४८) एक माणूस एक दिवस भाग १* = ह.मो.मराठे
*४९) एक माणूस एक दिवस भाग २* = ह.मो.मराठे
*५०) एक माणूस एक दिवस भाग ३* = ह.मो.मराठे
*५१) आई* = मोकझिम गार्की
*५२) स्वभाव , विभाव* = आनंद नाडकर्णी
*५३) बलुत* = दया पवार
*५४) कर्ण , खरा कोण होता* = दाजी पणशीकर
*५५) स्वामी* = रणजीत देसाई
*५६) वपुर्झा ( भाग १-२ )* = व. पु. काळे
*५७) पांगिरा* = विश्वास पाटील
*५८) पानिपत* = विश्वास पाटील
*५९) युंगंधर* = शिवाजी सावंत
*६०) छावा* = शिवाजी सावंत
*६१) श्रीमान योगी* = रणजीत देसाई
*६२) जागर खंड – १* = प्रा. शिवाजीराव भोसले
*६३) जागर खंड – २* = प्रा. शिवाजीराव भोसले
*६४) चंगीजखान* = उषा परांडे
*६५) आर्य चाणक्य* = जनार्धन ओक
*६६) भारताचा शोध* = पंडित जवाहरलाल नेहरू
*६७) गोष्टी माणसांच्या* = सुधा मूर्ती
*६८) वाईज अंड आदर वाईज*
*६९) उपेक्षितांचे अंतरंग* = श्रीपाद महादेव माटे
*७०) माणुसकीचा गहिवर* = श्रीपाद महादेव माटे
*७१) यश तुमच्या हातात* = शिव खेरा
*७२) आमचा बाप अन आम्ही* = डॉ. नरेंद्र जाधव
*७३) कोसला* = भालचंद्र नेमाडे
*७४) बखर : एका राजाची* = त्र्यं. वि. सरदेशमुख
*७५) मनोविकारांचा मागोवा* = डॉ. श्रीकांत जोशी
*७६) नापास मुलांची गोष्ट* = संपा. अरुण शेवते
*७७) एका कोळियाने* = अन्रेस्ट हेमींग्वे
*७८) महानायक* = विश्वास पाटील
*७९) आहे आणि नाही* = वि. वा. शिरवाडकर
*८० ) चकवा चांदण* – एक विनोपनिषद = मारुती चितमपल्ली
*८१) शालेय परिपाठ* = धनपाल फटिंग
*८२) मराठी विश्वकोश भाग – १,२,३,१४,१५,१६* = तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
*८३) ग्रामगीता* = राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
*८४) अभ्यासाची सोपी तंत्रे* = श्याम मराठे
*८५) यशाची गुरुकिल्ली* = श्याम मराठे
*८६) हुमान* = संगीता उत्तम धायगुडे
*८७) झटपट गुणाकाराची भारतीय तंत्रे* = श्याम मराठे
*८८) द्रुतगणित वेद* = श्याम मराठे
*८९) तोत्तोचान* = तेत्सुको कुरोयानागी
*९०) शिक्षक असावा तर …?* = गिजुभाई
*९१) एका माळेचे मणी ( गणित )* = नागेश शंकर मोने
*९२) दिनदर्शिके मधील जादू* = नागेश शंकर मोने
*९३) ऋणसंख्या* = नागेश शंकर माने
*९४) गणित छःन्द भाग -२* = वा. के. वाड
*९५) गणित गुणगान* = नागेश शंकर मोने
*९६) मण्यांची जादू* = लक्ष्मण शंकर गोगावले
*९७) मनोरंजक शुन्य* = श्याम मराठे
*९८) उत्तरातून प्रश्ननिर्मिती* = नागेश शंकर मोने
*९९) क्षेत्रफळ आणि घनफळ* = डॉ. रवींद्र बापट
*१००) संख्यांचे गहिरे रंग* = प्रा. मोहन आपटे...
शिक्षक व पालकांसाठी वाचनीय व संग्राह्य पुस्तके
क्र-पुस्तकाचे-नाव -लेखक -प्रकशक- किमंत
101  शाळा भेट नामदेव माळी साधना  100
102  लिहण मुलांच शिकवण शिक्षकांच - लिला पाटील - उन्मेष 80
103  ऐलमा पैलमा शिक्षण देवा लिला - पाटील  उन्मेष - 100
104 प्रवास ध्यासाचा....आनंद सृजनाचा  - लिला पाटील  - उन्मेष -280
105  परिवर्तनशिल शिक्षण - लिला पाटील -उन्मेष - 150
106  शिक्षणातिल ओअँसिस  - लिला पाटील  -  उन्मेष 140
107  शिक्षण देता,घेता - लिला पाटील - उन्मेष 120
108  शिक्षणातिल  लावण्य - लिला पाटील ग्रंथाली 100
109  बालक हक्क -लिला पाटील - ग्रंथाली 225
110  अनुताईंच्या सहवासात  सिंधुताई अंबिके ग्राममंगल 80
111  वटवृक्षच्या सावलीत  सिंधुताई अंबिके  ग्राममंगल 175
112  मुलांच सृजनात्मक लिखाण  मंजिरा निमकर  जोत्स्ना 75
113  शिक्षणाच्या उगमापाशी सुचिता पडळकर म  नोविकास 180
114  नीलची शाळा  ए .एस.नील  राजहंस 237
115 शिक्षण:विचारमंथन प्रा.रमेश पानसे डायमंड 150
116  रचनावादी शिक्षण  प्रा.रमेश पानसे  प्रा.रमेश पानसे 150
117  शिक्षण:परिवर्तनाची सामाजिक चळवळ  प्रा.रमेश पानसे  डायमंड 80
118  मुलांचे शिक्षण :पालक व शासन  प्रा.रमेश पानसे डा यमंड 100
109  गोष्टी सांगणार्‍यासाठी चार गोष्टी  ताराबाई मोडक  बालशिक्षण संशोधन केंद्र 25
110  बहुविध बुद्धिमत्तांचा विचार  प्रा.रमेश पानसे बाल शिक्षण संशोधन केंद्र 20
111  डॉ.मारिया मॉटेसोरी नवे दर्शन  प्रा.रमेश पानसे  बालशिक्षण संशोधन केंद्र 25
112  अल्पी कोहन यांचे काही लेख प्रा.रमेश पानसे बालशिक्षण संशोधन केंद्र 25
113  ग्रुहपाठ  श्रुति पानसे  बालशिक्षण संशोधन केंद्र 25
114  मेंदु,भाषा आणि भाषा शिक्षण  प्रा.रमेश पानसे बाल शिक्षण 30
115  शोध घेते ते शिक्षण प्रा.रमेश पानसे अर्थबोध 50
116 बालशाळेचा विकासात्मक शिक्षणक्रम प्रा.रमेश पानसे महाराष्ट्र बालशिक्षण परिषद 150
117 निळे आकाश हिरवे झाड प्रा.रमेश पानसे ग्राममंगल 200
118  शिक्षण: आनंदक्षण प्रा.रमेश पानसे 200
119  लिहावे नेटके भाग 1,2 माधुरी पुरंदरे जोत्स्ना 400
120  वाचू आनंदे माधुरी पुरंदरे जोत्स्ना 200
121  शिकु या आनंदे रेणु दांडेकर मनोविकास 120
122  800 शालेय प्रकल्प रेणु दांडेकर 80
123  मुल घडताना घडविताना रेणु दांडेकर मनोविकास 120
124  निर्मितीच आकाश रेणु दांडेकर मनोविकास 60
125चिकनसुप जॅक कॉनफिल्ड मेह्ता 250
126  मुलांचे वालचंद ताराबाई मोडक ग्राममंगल 100
127  शिक्षणाचे मराठी माध्यम -अ‍नुभव.. डॉ. हेमा क्षिरसागर मराठी अभ्यास केंद्र ठाणे 150
128  गमंत शब्दांची डॉ द. दी.पुंडे
129  How to talk so kids will listen Adele Faber
130  जावे भावनांच्या गावा डॉ.संदीप केळकर राजहंस 150
131  एका समृध्द शाळेचा प्रवास कबीर वाजपायी मनोविकास 400
132  सहज सोपे सुलभ विज्ञान प्रयोग अँण्डी बायर्स मनोविकास
133  टचिंग द व्हाइड ज्यो सिंप्सन मनोविकास 160
134  मुसाफिरी ज्ञान विज्ञान व शिक्षणाची प्रा.वसंतराव कर्डिले दिलीपराज 300
135  गणिती अच्युत गोडबोले मनोविकास 350
136  खर्या शिक्षणच्या शोधात डेव्हिड ग्रिबल मनोविकास 350
137 का?कस? ( 7 पुस्तके) डॉ.बाळ फोंडक मनोविकास 560
138  उद्योगी व्हा हृषिकेश गुप्ते मनोविकास 120
139arvindguptatoys.com वरील free ebooks on education
140  मुल नापास का होतात ? जॉन होल्ट मनोविकास 200
141  प्रिय बाई अ‍नुवाद सुधा कुलकर्णी मनोविकास 120
142  माय कंट्रीस्कुल डायरी जुलिया वेबर गार्डन मनोविकास 250
143  टीचर सिल्विया अ‍ॅश्टन मनोविकास 150
144  तोत्ताचान तेत्सुको कुरोयानागी नॅशनल बुक ट्रस्ट इंडीया 55
145  कोसबाडच्या टेकडीवरुन अनुताईं वाघ ऋचा 160
146  दिवास्वप्न गिजुभाई बधेका मनोविकास 100
147 शिक्षणाचे जादुई बेट डॉ. अभय बंग मनोविकास 40
148  बिचारी बालके तारबाई मोडक नुतन बाल शिक्षण संघ 20
149  धोका शाळा हेमलता होनवाड मनोविकास 70
150  अमादेर शांतिनिकेतन शिवानी कजा कजा मरु 60
151  शाळेपासुन मुक्ती वर्षापुरती राहुल अलवारिप
152  समरहिल ए.एस.नील
153  शिकवण्यायोग्य काय आहे? कृष्ण कुमार
154  मुलांची भाषा आणि शिक्षण कृष्ण कुमार मुलगामी 80
155  बाल साहित्य रविंद्र्नाथ ठाकुर साहित्य अकादमी 120
156  स्टीव्ह जॉब्ज अच्युत गोडबोले मेहता 140
157  प्रकाशवाटा डॉ.प्रकाश आमटे समकालीन 200
158  नेगल विलास मनोहर ग्रंथाली 120
159  आमचा काय गुन्हा रेणु गावस्कर शब्द 175
160  विचार तर कराल डॉ दाभोळकर राजहंस 120
 16 1  युवा विज्ञान कुतुहल  आनंद घैसास
162  ठरल डोळ्स व्हायच डॉ दाभोळकर
163  कल्पक बनुया अशोक निरफराके ज्ञानप्रबोधिनी
164  विवेकी पालकत्व  अंजली जोशी शब्द पब्लिकेशन 200
165  मनश्री- सुमेध वडावाला राजहंस 200
166  पुण्यभूमी भारत सुधा मुर्ती मेहता 130
167  नापास मुलांची गोष्ट अरूण शेवते ऋतुरंग 225
168  माझी काटेमुंढरीची शाळा मो.ना.मुनघाटे साधना 100
169  माझा वेगळा उपक्रम नामदेव जरग
170  उपक्रम:वेचक वेधक डाॅ. वसंत काळपांडे
171  दीपस्तंभ प्रा. शिवाजीराव भोसले ओम अक्षरब्रम्ह 400
172  देशोदेशीचे दार्शनिक प्रा. शिवाजीराव भोसले ओम अक्षरब्रम्ह 200
173  सर्व प्रश्न अनिवार्य रमेश इंगळे शब्द 275
174  शोध नव्या दिशेचा संदीप वासलेकर
175  शतक शोधांचे मोहन आपटे
176  जोहड सुरेखा शहा सुमेरु 250
177  गुगलचा इतिहास अतुल कहाते
178  मला (न) कळलेले बाबा विलास मनोहर मनोविकास
179  श्रीमान योगी रणजित देसाई मेहता 400
170  सलाम मलाला संजय मेश्राम मनोविकास 100
171  खरडछाटणी नामदेव माळी मनोविकास
सौजन्य
*© मराठीचे शिलेदार समूह*

No comments:

Post a Comment