माझी मराठी शाळा आपले सहर्ष स्वागत करीत आ

Pages

LOGO MAKER

         * आकर्षक,रंगीत text मधे logo बनवा.

              खालील SITE ला CLICK करा.

https://flamingtext.com/All-Logos


  • 1) क्लीक केल्यास साइट OPEN होईल.

  •  2) All Logos मधून एक लोगो  LOGO सिलेक्ट करा.
  •    किंवा खाली Logo categories दिली.
  •  आहे.त्यातून कोणतीही category select करा.

  • 3) लोगो टेक्स्ट मध्ये आपला मँसेज लिहा.  Font size मध्ये size लहान मोठी करा.Font हवा तो select करा.( शक्यतो 100 पर्यंतच ठेवा )


  • 4) Back ground वर Clik करा. Colourच्या बाजूचा छोट्या।   त्रिकोणावर Click Back Ground change करा.


  • 5) आता Next वर Click करा.


  • 6) Download वर Click करा.


  • 7) तुमचा लोगो गँलरी मध्ये,     Download     झाला असेल.


  • 8) गँलरी ओपन करून बघा व* *Group वर पाठवा.


No comments:

Post a Comment