माझी मराठी शाळा आपले सहर्ष स्वागत करीत आ

Pages

TWINNING SCHOOL/सगुण



*Twinning Of School-सगुण विकास कार्यक्रम (सहकार्यातून गुणवत्ता विकास)*

  *महाराष्ट्र शासनाद्वारे Twinning Of School हा कार्यक्रम सहकार्यातून गुणवत्ता विकास (सगुण विकास कार्यक्रम) या नावाने हाती घेतला आहे.*

 *त्यानुसार या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील प्रत्येक केंद्रातून दोन शाळांच्या एक जोडीमध्ये Twinning  करण्यात आले आहे.*

*यापूर्वी ज्या शाळांनी या कार्यक्रमांतर्गत Twinning करून सदर लिंकवर माहिती नोंदवली आहे, त्या शाळांची माहिती पुन्हा या लिंक मध्ये भरू नये.*

*या शाळांव्यतिरिक्त त्याच केंद्रातील 50टक्के शाळांची जोडणी आपल्याला कराची आहे. नवीन दोन दोन  शाळांची जोडी बनविण्यात यावी. व त्या नवीन दोन शाळांची माहिती या लिंकवर भरण्यात यावी.*

 *या कार्यक्रमात नव्याने सहभागी होणाऱ्या शाळांची माहिती केंद्रप्रमुख यांनी



https://www.research.net/r/twinning1

https://www.research.net/r/twinning1 या लिंक वर दि. 07/05/2020 पर्यंत भरावी.*

🖋*देण्यात आलेल्या लिंक वर माहिती भरत असताना काही अडचणी अथवा शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करण्यात यावा.*

*डॉ. गीतांजली बोरूडे*
*उपविभाग प्रमुख-संशोधन*
*MSCERT, पुणे*
*8888781430*

*श्री.अमोल शिनगारे*
*विषय सहाय्यक-संशोधन*
*MSCERT, पुणे*
*9011328892*

No comments:

Post a Comment