माझी मराठी शाळा आपले सहर्ष स्वागत करीत आ

Pages

*शा पो आ जमा अनुदान कसे पहावे*



  *शा पो आ जमा अनुदान कसे पहावे*

शालेय पोषण आहार आपल्या शाळेचे आलेले अनुदान डिटेल्स पाहण्यासाठी खालील प्रमाणे लिंक ओपन करावी व आपल्या शाळेचे अनुदान पहावे.
💐 सर्वप्रथम कम्प्युटर किंवा अँड्रॉइड मोबाईल क्रोम वर जाऊन
www.education.maharashtra.gov.in
या वेबसाईटवर जावे

💐म भो या (Mdm)  वर क्लिक करावे

💐शाळेचे लॉगिन करा  UDISE  CODE व Password टाका  दिसत असलेला CAPTCHA CODE टाका आणि लॉगिन करा
💐
 दिसत असलेल्या वेगवेगळ्या मेनू मधून Bill Details  या टॅबवर क्लिक करावे

💐 याठिकाणी आपल्याला एप्रिल 18 चे बिल पहावयाचे असल्यास अगोदर वर्ष याठिकाणी 2017 18 निवडावे नंतर पाहिजे तो महिना निवडा

💐आणि view बटण वर क्लिक करावे

💐 थोड्यावेळाने आपल्याला बिल दिसेल किती दिवस आहार दिला गेला व उपस्थिती विद्यार्थी संख्या व तयार बील रक्कम दिसेल.






No comments:

Post a Comment