माझी मराठी शाळा आपले सहर्ष स्वागत करीत आ

Pages

DRIVING LICENSE


      RTO Driving लायन्सस कसे काढाल.......

              कोणत्याही agent शिवाय अगदी 31 रुपयात तुम्ही ऑनलाइन Registration करून Licence मिळवू शकता !




               http://sarathi.nic.in



  • वर जाऊन ऑनलाइन अँप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करा , संगणकामद्ये अक्रोबॅट रीडर ९ आवश्यक.

  • २) फॉर्म भरून झाल्यावर सबमिट करा.

  • ३) त्याच वेबसाइटवर स्लॉट बुकिंग करून अपॉयमेन्ट घ्या.

  • ४) अपॉइमेन्ट च्या दिवशी फॉर्म व कागदपत्रांसह RTO ऑफिस ला जा.

  • ५) डॉक्युमेंट वेरिफिकेशन करा.

  • ६) ३० रु. चलन भरा.

  • ७) बायोमेट्रिक Registration करा.

  • ८) परीक्षा द्या. 

  • परीक्षेच्या तयारीसाठी RTO Exam in Marathi हे Mobile App डाउनलोड करा.

  • ९) पास झाला तर लगेच ५ मिनिटात Learning Lincece मिळते.

  • आपण इंटरनेटचा उपयोग फक्त Whatsapp सारखा मीडियासाठी न करता अशा गोष्टींसाठी जर केला तर निश्चितच फायदा होईल.

  • Agent ला २ते ३ हजार रुपये घालवण्यापेक्षा सोप्या माध्यमातून Driving Lincece नसणार्यांनी Apply करायला काहीच हरकत नाही.

  • Same Process पक्क्या Driving Lincence साठी Fees Rs.321/- आहे !




          Copy and Paste

No comments:

Post a Comment