माझी मराठी शाळा आपले सहर्ष स्वागत करीत आ

Pages

Thursday, September 11, 2025

स्वतःचे थ्रीडी फोटो बनवा

स्वतःचे 3D मॉडेल म्हणजेच Nano Banana फोटो असे तयार करा स्टेप 1: Nano Banana सुरू करा - तुमच्या Google Chrome, Safari किंवा इतर कोणत्याही ब्राउझरवर Google AI Studio सर्च करा. - तिथे गेल्यावर Try Gemini हा पर्याय निवडा. उजव्या पॅनलमध्ये Nano Banana (Gemini 2.5 Flash Image) निवडा आणि तुमच्या Google खात्याने लॉग इन करा. - युजर टर्म्स स्वीकारून सुरुवात करा. स्टेप 2: फोटो अपलोड करा - Run बटणाजवळील "+" आयकॉनवर क्लिक करा आणि "Upload Image" किंवा "Upload File" निवडा. - तुम्ही स्वतःचा सेल्फी, तुमच्या पाळीव प्राण्याचा फोटो किंवा इतर कोणताही फोटो अपलोड करू 😀 स्टेप 3: 3D मॉडेल प्रॉम्प्ट रन करा खाली दिलेला प्रॉम्प्ट कॉपी करून चॅटबॉक्समध्ये पेस्ट करा आणि Run बटण दाबाः

No comments:

Post a Comment