गरम गरम भुईमुगाच्या
शेंगाची कढई समोर आणुन
ठेवली, कढईभोवती बसुन शेंगा फोडुन खायला
सुरवात केली. अशातच
शेंगा फोडत असताना एखाद्या
शेंगेतील शेंगदाना हातातुन
खाली पडतो. आणी खालच्या
टरफलांमध्ये गायब होतो.
आपण मग तो बोटाने शोधायला
सुरवात करतो. अगदीच अर्धा
ते ऐक मिनीटाची ही क्रिया पण
शेजारी कढईभर शेंगा असुनही
त्या एका शेंगदाण्याला आपण
शोधतो. थोडेसे तरी वैतागतो.
या नादात जवळ बसलेली व्यक्ती शेंगा
जास्त संपवते.
आयुष्याचेदेखील असेच
आहे का? पाटीभर आनंद
शेजारी असुनही, आपण
वाटीभर आनंदासाठी झुरतो.
पाटीकडे लवकरकधी लक्श
जातच नाही. आणि जेव्हा
पाटीकडे वळतो तेव्हा ती
रिकामी झाल्याचे निदर्शनास
येते.
--Oct31 12:01
--[10/15, 2:31 PM] +91 98903 32638: UPSC मैन्स परीक्षेत विचारलेला प्रश्न :
नक्की शेअर करा :
हे कोडे आत्तापर्यंतच्याकोड्यांचे बाप आहे.
लक्षपूर्वक वाचुन उत्तर द्या :
एका शेतकऱ्याला ३ मुले असतात.
तिघेही सकाळी शेतावर कामाला जातात.
शेतकर्याची बायको त्यांच्यासाठी भाकरी करून
ठेवते.
पहिला मुलगा दुपारी कामावरून
घरी येतो भाकरी पाहतो एक
भाकरी कुत्र्याला टाकतो राहिलेल्या भाक-याचे ३
समान भाग करतो एक भाग खातो अन उरलेले २ भाग
ठेऊन देतो.
नंतर दुसरा मुलगा येतो . त्याला वाटते आपण
पहिल्यांदाच आलो. तो एक
भाकरी कुत्र्याला टाकतो राहिलेल्या भाकर॒यांचे ३
समान भाग करतो एक भाग खातो अन उरलेले २ भाग
ठेऊन देतो.
नंतर तिसरा मुलगा येतो. त्याला वाटते आपण
पहिल्यांदाच आलो तो एक
भाकरी कुत्र्याला टाकतो राहिलेल्या भाकर॒यांचे ३
समान भाग करतो एक भाग खातो अन उरलेले २ भाग
ठेऊन देतो.
सायंकाळी तिघेही घरी येतात झालेला प्रकार
समजतो ते एक भाकरी कुत्र्याला टाकतात .
उरलेल्या भाकर॒यांचे ३ समान भाग करतात अन
प्रत्येकी खातात. या सर्व प्रकारात
कुठेही भाकर॒यांचे तुकडे करीत नाहीत. तर
सकाळी शेतकऱ्याच्या बायकोने
किती भाकरी केल्या होत्या?

79
ReplyDeleteIt is the smallest answer which I get..
ReplyDeleteHow 79 is the answer
ReplyDelete