माझी मराठी शाळा आपले सहर्ष स्वागत करीत आ

Pages

मंगेश केशव पाडगांवकर

Padgaonkar2.jpg
जन्म नावमंगेश केशव पाडगांवकर
जन्ममार्च १०इ.स. १९२९
वेंगुर्लाब्रिटिश भारत (वर्तमान सिंधुदुर्ग जिल्हामहाराष्ट्र)
मृत्यूडिसेंबर ३०इ.स. २०१५
राष्ट्रीयत्वमराठी-भारतीय
कार्यक्षेत्रसाहित्य, अध्यापन
साहित्य प्रकारकविता
वडीलकेशव पाडगांवकर
पत्नीयशोदा पाडगांवकर
अपत्येपुत्र: अजित, अभय पाडगांवकर; कन्या : अंजली कुलकर्णी
पुरस्कारमहाराष्ट्र भूषणपुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार (इ.स. १९८०)
मंगेश केशव पाडगांवकर (मार्च १०इ.स. १९२९वेंगुर्लाब्रिटिश भारत - डिसेंबर ३०इ.स. २०१५;) हे मराठी कवी होते. सलाम या कवितासंग्रहासाठी यांना इ.स. १९८० साली साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.









प्रकाशित साहित्य

साहित्यकृतीसाहित्यप्रकारप्रकाशकप्रकाशन वर्ष (इ.स.)आवृत्ती
अफाटरावइ.स. २०००
आता खेळा नाचाइ.स. १९९२१९९३, १९९३, २०००, २००६
आनंदऋतूकवितासंग्रहइ.स. २००४
आनंदाचे डोहीकवितासंग्रह
उदासबोध (कवितासंग्रह)कवितासंग्रहइ.स. १९९४१९९५, १९९६, १९९८, २००२, २००५
उत्सव (कवितासंग्रह)कवितासंग्रहइ.स. १९६२१९८९, २००१, २००६
कबीर (कवितासंग्रह)
(कबीराच्या दोह्यांचा अनुवाद)
कवितासंग्रहइ.स. १९९७२०००, २००३, २००५
कविता माणसाच्या माणसासाठी (कवितासंग्रह)कवितासंग्रहइ.स. १९९९२००२, २००६
काव्यदर्शन (कवितासंग्रह)कवितासंग्रहइ.स. १९६२
गझल (कवितासंग्रह)कवितासंग्रहइ.स. १९८११९८९, १९९७, २०००, २००४
गिरकी (कवितासंग्रह)कवितासंग्रहइ.स.
चांदोमामा (कवितासंग्रह)कवितासंग्रहइ.स. १९९२१९९३, १९९३, २०००, २००५
छोरी (कवितासंग्रह)कवितासंग्रहइ.स. १९५७१९८८, १९९९, २००३
जिप्सी (कवितासंग्रह)कवितासंग्रहइ.स. १९५३१९५९, १९६५, १९६८, १९७२, १९८६, १९८७, १९९३, १९९४, १९९५, १९९७, २००१, २००३, २००५
ज्युलिअस सीझर (नाटक)नाटकइ.स. २००२२००६
झुले बाई झुलाइ.स. १९९२१९९३, १९९३, २०००, २००६
तुझे गीत गाण्यासाठी (कवितासंग्रह)कवितासंग्रहइ.स. १९८९१९९१, १९९६, १९९८, २००१, २००३, २००४
तृणपर्णे (कवितासंग्रह)कवितासंग्रहइ.स.
त्रिवेणी (कवितासंग्रह)कवितासंग्रहइ.स. १९९५२००४
धारानृत्य (कवितासंग्रह)कवितासंग्रहइ.स. १९५०२००२
नवा दिवसइ.स. १९९३१९९७, २००१
निंबोणीच्या झाडामागे (कवितासंग्रह)कवितासंग्रहइ.स. १९५४१९५८, १९९६
फुलपाखरू निळं निळंइ.स. २०००
बबलगमइ.स. १९६७
बोलगाणी (कवितासंग्रह)कवितासंग्रहइ.स. १९९०१९९२, १९९४, १९९६, १९९७, १९९९, २०००, २०००, २००१, २००२, २००३, २००३, २००४, २००४, २००५, २००६
भटके पक्षी (कवितासंग्रह)कवितासंग्रहइ.स. १९८४१९९२, १९९९, २००३
भोलानाथकवितासंग्रहइ.स. १९६४
मीरा (कवितासंग्रह)
(मीराबाईंच्या भजनांचा अनुवाद)
कवितासंग्रहइ.स. १९६५१९९५, १९९९, २००३
मुखवटे (कवितासंग्रह)कवितासंग्रहइ.स. २००६
मोरू (कवितासंग्रह)कवितासंग्रहइ.स. १९९९२००६
राधा (कवितासंग्रह)कवितासंग्रहइ.स. २०००२००३
रोमिओ आणि ज्युलिएट
(विल्यम शेक्सपियरच्या 'रोमिओ आणि ज्युलिएट' या नाटकाचे मुळाबरहुकूम भाषांतर)
नाटकइ.स. २००३
वाढदिवसाची भेटइ.स. २०००
वात्रटिका (कवितासंग्रह)कवितासंग्रहइ.स. १९६३१९९९, २००२, २००४
वादळ ( नाटक)नाटकइ.स. २००१
विदूषकइ.स. १९६६१९९३, १९९९, २००३
वेड कोकरूकवितासंग्रहइ.स. १९९२१९९३, १९९३, २०००, २००५
शब्दकवितासंग्रह
शर्मिष्ठा (कवितासंग्रह)कवितासंग्रहइ.स. १९६०२००३
शोध कवितेचाकवितासंग्रह
सलाम (कवितासंग्रह)कवितासंग्रहइ.स. १९७८१९८१, १९८७, १९९५, २००१, २००४, २००६
सुट्टी एक्के सुट्टी (कवितासंग्रह)कवितासंग्रहइ.स. १९९२१९९३, १९९३, २०००
सूर आनंदघन (कवितासंग्रह)कवितासंग्रहइ.स. २००५
सूरदास (कवितासंग्रह)कवितासंग्रहइ.स. १९९९२००४
क्षणिकाकवितासंग्रह

मंगेश पाडगांवकर यांच्या काही विशेष प्रसिद्ध कविता[संपादन]

  • येतील माझ्या हेच शब्द ओठी
  • अफाट आकाश
  • असा बेभान हा वारा
  • आतां उजाडेल
  • आम्लेट
  • जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
  • दार उघड, दार ऊघड, चिऊताई, चिऊताई दार उघड
  • नसलेल्या आजोबांचं असलेलं गाणं
  • प्रत्येकाने आप-आपला चंद्र निवडलेला असतो
  • फूल ठेवूनि गेले
  • मी आनंदयात्री
  • मी बोलले न काही नुसतेच पाहिले
  • सलाम
  • सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय?
  • सांगा कसं जगायचं
  • सावर रे, सावर रे, उंच उंच झुला
  • टप टप करति आंगावरति प्राजक्ताची फुले

No comments:

Post a Comment